...म्हणून चित्रपटांपासून दूर होती रेणुका शहाणे!

Feb 08, 2018, 21:37 PM IST
1/5

Renuka Shahane

Renuka Shahane

बॉलिवूड अभिनेत्री रेणुका शहाणे मार्चमध्ये प्रदर्शित होणाऱ्या '3 स्टोरीज' मध्ये झळकणार आहे. आता मुले मोठी झाल्याने पुन्हा चित्रपटाकडे वळल्याचे तिने सांगितले. 

2/5

Renuka Shahane

Renuka Shahane

'3 स्टोरीज' बद्दल रेणुका म्हणते, चित्रपटाची कथा उत्तम आहे. त्यामुळे मी या चित्रपटाचा भाग असल्याने अत्यंत खुश आहे. जेव्हा मला कथा ऐकवण्यात आली तेव्हा मी अत्यंत भारावून गेले कारण कथा आणि व्यक्तिरेखा अत्यंत वेगळी आहे.

3/5

Renuka Shahane

Renuka Shahane

हम आपके है कोन या चित्रपटात माधुरी दीक्षितसोबत झळकलेली रेणुका पुन्हा एकदा माधुरीसोबत मराठी चित्रपट बकेट लिस्टमध्ये दिसणार आहे.

4/5

Renuka Shahane

Renuka Shahane

याबद्दल रेणुका म्हणाली की, २३ वर्षांनंतर माधुरीसोबत काम करणार असून तिच्यासोबत काम करण्याचे माझे स्वप्न पूर्ण होत आहे.

5/5

Renuka Shahane

Renuka Shahane

फरहान अख्तर आणि रितेश सिंधवाणी यांची निर्मिती व अर्जुन मुखर्जी दिग्दर्शित '3 स्टोरीज' हा चित्रपट ९ मार्चला प्रदर्शित होईल.