RBI Loan Portal: आता क्षणार्धात 'असे' मिळवा कर्ज, आरबीआयने सुरु केले लोन पोर्टल

RBI Loan Portal:या प्लॅटफॉर्मवर ओपन स्टँडर्ड्स, ओपन आर्किटेक्चर आणि ओपन अॅप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस (एपीआय) अशी वैशिष्ट्य असतील. त्यानुसार, आर्थिक क्षेत्रातील सर्व सहभागी प्लग-अँड-प्ले मॉडेलमध्ये सहज सामील होऊ शकतील.

| Aug 19, 2023, 12:36 PM IST

RBI Loan Portal:कर्ज घेऊ इच्छिणाऱ्यांना काही मिनिटांत कर्जाशी संबंधित सर्व माहिती दिली जाणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या या पोर्टलच्या मदतीने फ्लेक्सिअन-फ्री क्रेडिट मिळू शकते. सर्व वर्गातील लोक या पोर्टलवरुन कर्ज घेऊ शकणार आहेत.

1/8

RBI Loan Portal: आता क्षणार्धात 'असे' मिळवा कर्ज, आरबीआयने सुरु केले लोन पोर्टल

RBI Loan Portal Reserve Bank has launched a new portal know how it will work

RBI Loan Portal:रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने आपली नवीन वेबसाइट लॉन्च केली आहे. आरबीआयचे हे पोर्टल सुरू झाल्याने आता कर्ज मिळणे सोपे होणार आहे. त्यानुसार, काही मिनिटांतच कर्जाची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

2/8

काही मिनिटांत कर्ज

RBI Loan Portal Reserve Bank has launched a new portal know how it will work

कर्ज घेऊ इच्छिणाऱ्यांना काही मिनिटांत कर्जाशी संबंधित सर्व माहिती दिली जाणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या या पोर्टलच्या मदतीने फ्लेक्सिअन-फ्री क्रेडिट मिळू शकते. सर्व वर्गातील लोक या पोर्टलवरुन कर्ज घेऊ शकणार आहेत.

3/8

एंड-टू-एंड डिजिटल प्लॅटफॉर्म

RBI Loan Portal Reserve Bank has launched a new portal know how it will work

रिझर्व्ह बँक इनोव्हेशन हब, ही मध्यवर्ती बँकेची पूर्ण मालकीची उपकंपनी आहे. त्यांनी सार्वजनिक क्षेत्रासाठी हे एंड-टू-एंड डिजिटल प्लॅटफॉर्म तयार केले आहे.

4/8

विविध वैशिष्ट्य

RBI Loan Portal Reserve Bank has launched a new portal know how it will work

या प्लॅटफॉर्मवर ओपन स्टँडर्ड्स, ओपन आर्किटेक्चर आणि ओपन अॅप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस (एपीआय) अशी वैशिष्ट्य असतील. त्यानुसार, आर्थिक क्षेत्रातील सर्व सहभागी प्लग-अँड-प्ले मॉडेलमध्ये सहज सामील होऊ शकतील.

5/8

कर्ज प्रक्रिया आणि वितरणास मदत

RBI Loan Portal Reserve Bank has launched a new portal know how it will work

क्रेडिट किंवा कर्ज मंजूर करण्यापूर्वी कर्ज घेऊ इच्छिणाऱ्यांना अनेकदा विविध कागदपत्रांची आवश्यकता असते. एखाद्याला कर्ज घ्यायचे असेल तर अर्ज प्रक्रियेला जास्त वेळ लागणार नाही. या खुल्या व्यासपीठामुळे आवश्यक डिजिटल माहिती सहज उपलब्ध होते.

6/8

प्लॅटफॉर्मवर डेटा

RBI Loan Portal Reserve Bank has launched a new portal know how it will work

कर्ज स्वीकृतीसाठी आवश्यक असलेला डेटा सध्या या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. केंद्र आणि राज्य सरकारे, खाते एकत्रित करणारे, बँका आणि क्रेडिट रिपोर्टिंग एजन्सीं यांचे यात योगदान आहे. त्यामुळे आरबीआयच्या नवीन पोर्टलमुळे कर्जाशी संबंधित अचूक माहिती मिळेल. 

7/8

तात्काळ मिळेल कर्ज

RBI Loan Portal Reserve Bank has launched a new portal know how it will work

प्लॅटफॉर्म माहिती देणार्‍यांपर्यंत पोहोचून त्यांना सुविधा उपलब्ध करणे या दोन्ही बाबतीत कॅलिब्रेटेड पद्धतीने पायलट प्रोजेक्ट सुरू केला जाणार आहे. यामुळे कर्ज घेताना लागणारा खर्च कमी होईल आणि कर्ज लवकरात लवकर उपलब्ध होईल, अशी माहिती आरबीआयकडून देण्यात आली आहे.

8/8

विविध प्रकारचे कर्ज उपलब्ध

RBI Loan Portal Reserve Bank has launched a new portal know how it will work

पायलट प्रोजेक्ट दरम्यान, किसान क्रेडिट कार्ड कर्ज, डेअरी कर्ज, MSME कर्ज, वैयक्तिक कर्ज आणि प्रति कर्जदार रु. 1.6 लाख पर्यंतचे गृहकर्ज आरबीआयच्या प्लॅटफॉर्मवर सहभागी बँकांद्वारे मिळू शकेल.