Rajarshi Shahu Maharaj Jayanti Wishes : छत्रपती शाहू महाराज जयंती निमित्त अभिवादन! शिवमय शुभेच्छा द्या आणि whatsapp ला ठेवा स्टेटस

Chhatrapati Shahu Maharaj Jayanti 2024 Wishes in Marathi : छत्रपती शाहू महाराज हे राजा असूनही दीन-दलित आणि शोषित वर्गाचे दुःख समजून त्यांच्याशी सदैव कार्य करायचे. 26 जूनला छत्रपती शाहू महाराज यांची साजरी करण्यात येणार आहे. अशा या राजाला त्यांच्या जयंतिनिमित्त विनम्र अभिवादन करू, हे शुभेच्छा संदेश प्रियजनांना पाठवा. 

Jun 26, 2024, 10:06 AM IST
1/7

अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत व स्फूर्ती स्थान, श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा...सर्व शिवभक्तांना, शाहू महाराज शिवमय शुभेच्छा 

2/7

समता, बंधुता यांची शिकवण देणारा आरक्षणाधीश, लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांना जयंती निमित्त त्रिवार अभिवादन!  

3/7

संपूर्ण महाराष्ट्राचे प्रेरणास्त्रोत दीन-शोषितांचे तारणहार, थोर समाजसुधारक राजर्षी शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त मानाचा मुजरा!  

4/7

 बहुजन समाजाला स्वाभिमानाचे नवं जीवन देणार्‍या लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन  

5/7

 दीन-दलित आणि शोषित वर्गाचे दुःख समजून राज्याची जुनी परंपरा संपूष्टात आणणाऱ्या छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन आणि मनपूर्वक शुभेच्छा!  

6/7

भटक्या, विमुक्त जमातींचे आधारस्तंभ छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त अभिवादन!  

7/7

आपली राजसत्ता खऱ्या अर्थाने वंचित समाजासाठी वापरणारे आरक्षणाधीश, लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!