मुंबईत पहिल्याच पावसात पाणी साचले

मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचले

Jun 04, 2020, 12:51 PM IST

मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचले

1/6

मुंबईत सकाळपासून कोसळत असलेल्या पावसाने काही ठिकाणी सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. मुंबई पूर्व, पश्चिम उपनगरात पावसाचा सकाळपासून जोर आहे. दक्षिण मुंबईलाही पावसाने झोडपले आहे. तर अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले आहे. कालपेक्षा मुंबईत आज पावसाचा जोर वाढला असून आजचे वातावरण पाहता आज दिवसभर मुंबईभर पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. (छाया - कृष्णात पाटील आणि पालघर प्रतिनिधी)

2/6

मुंबईत सकाळपासून कोसळत असलेल्या पावसाने काही ठिकाणी सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. मुंबई पूर्व, पश्चिम उपनगरात पावसाचा सकाळपासून जोर आहे. दक्षिण मुंबईलाही पावसाने झोडपले आहे. तर अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले आहे .

3/6

पालघर जिल्ह्यात सकाळपासून जोरदार पाऊस कोसळत आहे.

4/6

मुंबईत सकाळपासून कोसळत असलेल्या पावसाने काही ठिकाणी सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. मुंबई पूर्व, पश्चिम उपनगरात पावसाचा सकाळपासून जोर आहे. दक्षिण मुंबईलाही पावसाने झोडपले आहे. तर अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले आहे .

5/6

मुंबईत सकाळपासून कोसळत असलेल्या पावसाने काही ठिकाणी सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. 

6/6

निसर्ग चक्रीवादळाने कोकणातील रायगड जिल्ह्याला जोरदार दणका दिला. अलिबाग येथे काही ठिकाणी वृक्ष कोसळलेत.