'हा' धडाकेबाज खेळाडू पडला चीयरलीडरच्या प्रेमात; IPL मध्ये करतो बक्कळ कमाई

IPL 2023: मुंबई इंडियन्सविरूद्ध ज्या सामन्यामध्ये क्विंटर डिकॉकने नाबाद 51 रन्स केले होते, त्यामध्ये साशा हर्ली ही चीयरलीडर होती.

Mar 29, 2023, 21:21 PM IST
1/5

गेल्या सिझनमध्ये आयपीएलमध्ये दाखल झालेल्या लखनऊ सुपर जायंट्स टीमचा स्टार खेळाडू क्विंटन डिकॉकची लव्हस्टोरी चर्चेत असते. डिकॉकने 2016 मध्ये चीअरलीडर साशा हर्लीला हिच्या लग्न केलं. 

2/5

चॅम्पियन्स लीग सामन्यादरम्यान मुंबई इंडियन्स विरुद्ध डिकॉकने साशाला पाहिलं आणि तो प्रेमात पडला.  

3/5

डिकॉकने मुंबईविरुद्ध नाबाद 51 रन्स केले. याच सामन्यात तो साशा हर्लीच्या प्रेमात पडला.

4/5

ज्या सामन्यात डिकॉकने नाबाद 51 रन्स केले होते, त्या सामन्यात साशा चीअरलीडर होती आणि यादरम्यान डिकॉकने तिला पाहिलं आणि फेसबुकच्या माध्यमातून त्यांची लव्हस्टोरी पुढे गेली.

5/5

यानंतर या दोघांमध्ये जवळीक वाढली आणि 2016 मध्ये त्यांनी लग्न केलं.