Prajakta Mali ला पहिला सिनेमा कसा मिळाला? जाणून घ्या सिनेमागची रंजक गोष्ट
अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या खूपच चर्चेत असते. नुकतचं तिने आपल्या 'प्राजक्तराज' या नव्या ज्वेलरी ब्रँडची सुरूवात केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते या ब्रॅण्डच्या उद्घाटनाची कार्यक्रम देखील पार पडली. आता पुन्हा एकदा प्राजक्ता माळी आपल्या या ब्रँडमुळे चर्चेत आली आहे. मात्र चर्चेत येण्यापूर्वी प्राजक्ता माळी कशी होती तसेच तिला पहिला सिनेमा कसा मिळाला यामागची रंजक गोष्ट जाणून घेऊया...
2/6
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/01/22/554956-asavari.jpg)
3/6
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/01/22/554955-sonsala.jpg)
4/6
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/01/22/554953-prjakata.jpg)
5/6
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/01/22/554952-prjatak-frd.jpg)
6/6
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/01/22/554951-audei.jpg)