हॉलीवूड चित्रपटाचे शुटींग नाही तर 'हे' सगळं खरं आहे; मुंबईत आलेल्या वादळाचे फोटो पाहून अंगावर काटा येईल
धुळीच्या वादळामुळे मुंबईत एखाद्या चित्रपटाचे शुटींग सुरु असावे असे चित्र पहायला मिळाले.
वनिता कांबळे
| May 13, 2024, 20:48 PM IST
Mumbai Storm : मुंबईत आज हॉलीवूड चित्रपटाच्या शुटींगचा फिल आला. भर दुपारी मुंबईत धुळीचं वादळ आले होते. या वादळामुळे मुंबईत सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरले. या वादळामुळे मुंबईत अनेक ठिकाणी दुर्घटना घडल्या आहेत.
1/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/05/13/739447-mumbaistrom7.jpg)