'बजरंगी भाईजान' फेम मुन्नीचं बदलतं रूप
पारंपरिक अंदाजातील तिच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
'बजरंगी भाईजान' फेम मुन्नी म्हणजेच अभनेत्री हर्षाली मलहोत्रा सध्या चांगलीचं चर्चेत आहे. अवघ्या वयाच्या ७व्या वर्षी हर्षालीने अभिनयाला सुरूवात केली. चित्रपटाच्याशेवटी फक्त 'मामू' या शब्दाचा उल्लेख करत तिने प्रेक्षकांचे मन जिंकले. आता हिच छोटी मुन्नी १२ वर्षांची झाली आहे. सध्या इन्स्टाग्रामवर तिचे काही फोटो तुफान व्हायरल होत आहेत. हे फोटो खुद्द हर्षालीने तिच्या सोशल अकाउंटवर पोस्ट केले आहेत. पारंपरिक अंदाजातील तिच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधले आहे.