दिल्लीत केजरीवाल फीव्हर

'छोट्या केजरीवाल' यांचे क्यूट फोटो

Feb 11, 2020, 11:46 AM IST

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या (Delhi Assembly Elections 2020) ७० जागांकरता  (70 Seats) झालेल्या मतदानाचा आज निकाल जाहीर होणार आहे. याच दरम्यान आम आदमी पार्टीचे समर्थक त्यांच्या चिमुकल्यांना घेवून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरी पोहोचले. यावेळी मुलांनी केजरीवाल यांचा वेश धारण केला. सध्या या चिमुकल्यांचे काही फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत.  

1/5

'छोट्या केजरीवाल' यांचे क्यूट फोटो

'छोट्या केजरीवाल' यांचे क्यूट फोटो

2/5

केजरीवाल यांच्या घरी पोहोचले हे छोटे समर्थक

केजरीवाल यांच्या घरी पोहोचले हे छोटे समर्थक

3/5

केजरीवाल यांच्या वेशात चिमुकले समर्थक

केजरीवाल यांच्या वेशात चिमुकले समर्थक

4/5

केजरीवाल यांच्या वेशात चिमुकले समर्थक

केजरीवाल यांच्या वेशात चिमुकले समर्थक

5/5

केजरीवाल यांच्या वेशात चिमुकले समर्थक

केजरीवाल यांच्या वेशात चिमुकले समर्थक