Mumbai Trans Harbour Link Bridge: समुद्राच्या पोटातून प्रवास, भारतातील सर्वात लांबीचा सागरी पुल; नव्या सागरी सेतूचे भन्नाट PHOTOS
MTHL Bridge Atal Setu Latest Photos: मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाचे शुक्रवारी म्हणजेच 12 जानेवारी रोजी लोकार्पण होत आहे. अटल सेतू उद्यापासून मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहे. हा नवीन पूल कसा आहे? याबाबत अनेक उत्सुकता आहे. अटल सेतूचे काही निवडत फोटो.

1/8
समुद्राच्या पोटातून प्रवास, भारतातील सर्वात लांबीचा सागरी पुल; नव्या सागरी सेतूचे भन्नाट PHOTOS
मुंबई ट्रान्स हार्बर लिंक म्हणजेच मुंबईकरांसाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. 23 किमी लांबीच्या या पुलामुळं मुंबई आणि नवी मुंबईतील वाहतूक कोंडी कमी होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुलाचे लोकार्पण होणार आहे. या पुलाचे ठळक वैशिष्ट्ये जाणून घ्या. (फोटो सौजन्यः Ujwal Puri // ompsyram.eth)
2/8
नवी मुंबईला जोडणार
3/8
पुणे 90 मिनिटांत गाठा
4/8
वेगवान प्रवास
5/8
समुद्रातून प्रवास
6/8