खाजगी रुग्णालयात सेवेचे दर लावण्याचे आदेश; निमय मोडल्यास होणार कारवाई

सोलापूरात रुग्णालयात सेवेचे दर लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आदेशाची अंमलबजावणी न केल्यास रुग्णायलायाचा परवाना रद्द करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे.  

May 30, 2023, 23:31 PM IST

New Hospital Rules : सोलापुरात उपचाराच्या खर्चापेक्षा अधिक बील घेतल्याच्या तक्रारी अनेकदा नागरिकांकडून येतात. यावर प्रतिबंध म्हणून सर्वच खासगी रुग्णालयांना त्यांच्या आवारात उपचार आणि सेवेचे दर लावावे लागणार आहेत. याची अंमलबजावणी न केल्यास रुग्णायलायाचा परवाना रद्द होऊ शकतो. हे परिपत्रक सोलापूर जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयानं काढल आहे. 

1/5

रुग्णालयात दर फलक लावण्याच्या आदेशाची अंमलबजावणी न केल्यास रुग्णायलायाचा परवाना रद्द करण्याचा इशारा देण्यात आला आहे. 

2/5

सोलापूरात रुग्णालयात सेवेचे दर लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

3/5

रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांना आधीच सर्व दरांची माहिती मिळणार आहे. 

4/5

 हे परिपत्रक सोलापूर जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयानं काढलंय. 

5/5

सोलापुरात उपचाराच्या खर्चापेक्षा अधिक बील घेतल्याच्या तक्रारी आल्या आहेत.