Marriage Tips: 'या' दिवशी पती-पत्नीनं टाळावेत शारिरीक संबंध? काय आहे यामागील कारणं...

Tips: नैसर्गिकरीत्या नवरा - बायकोनं एकत्र येणं हे महत्त्वाचं असते. नवा जीव जन्मला घालण्यासाठी शारिरीक संबंध ठेवणं गरजेचे असते. परंतु शास्त्रानुसार, या दिवशी शारिरीक संबंध टाळावेत. 

Feb 04, 2023, 23:17 PM IST

Marriage Tips: वर्षाच्या कुठल्याही महिन्यात पौर्णिमा आणि अमावास्येच्या तिथींना पती-पत्नीने शारिरीक संबंध टाळावेत आणि एकमेकांपासून दूर राहावे, असा उल्लेख शास्त्रात आहे. यामागे असे मतं आहे की या दिवशी जर का तुम्ही शारिरीक संबंध ठेवलेत तर त्याच्या तुमच्या संसारावर आणि कुटुंबावर नकारात्मक परिणाम होतो. 

1/5

Marriage Tips: 'या' दिवशी पती-पत्नीनं टाळावेत शारिरीक संबंध? काय आहे यामागील कारणं...

vastu tips

पती-पत्नीच्या नात्यासाठी पुरूषानं काही तारखा, नक्षत्र आणि दिवसांचा त्याग करणे महत्त्वाचे असते. या तारखांमध्ये संबंध ठेवल्याने मुलाचे जीवन, गुण आणि आरोग्यावर परिणाम होतो.   

2/5

Marriage Tips: 'या' दिवशी पती-पत्नीनं टाळावेत शारिरीक संबंध? काय आहे यामागील कारणं...

news

कोणत्याही महिन्याच्या चतुर्थी आणि अष्टमी तिथीलाही पती-पत्नीने शारीरिक संबंध ठेवू नयेत.

3/5

Marriage Tips: 'या' दिवशी पती-पत्नीनं टाळावेत शारिरीक संबंध? काय आहे यामागील कारणं...

shastra tips

पितृपक्षात पती-पत्नीने संबंध ठेवू नयेत. 

4/5

Marriage Tips: 'या' दिवशी पती-पत्नीनं टाळावेत शारिरीक संबंध? काय आहे यामागील कारणं...

marriage shastra

नववरात्रीत पुरूष-स्त्री यांनी संबंध ठेवू नयेत. 

5/5

Marriage Tips: 'या' दिवशी पती-पत्नीनं टाळावेत शारिरीक संबंध? काय आहे यामागील कारणं...

marriage tips

संक्रांतीच्या दिवशी आणि स्त्री असो वा पुरुष, पवित्र तिथी आणि उपवासाच्या दिवशी जोडीदाराच्या जवळ जाणे योग्य नाही. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)