PHOTO : कडाक्याच्या थंडीत पॅन्टशिवाय बाहेर पडले हजारो लोक

 नो पॅन्टस सबवे राईड

Jan 14, 2019, 16:08 PM IST

न्यूयॉर्कमध्ये पॅन्टशिवाय आणि स्कर्टशिवाय रस्त्यावर हजारो लोक सहज वावरताना दिसले... आणि त्यांना पाहून अनेकांना आपलं पोट दुखेपर्यंत हसत होते... आनंद पसरवण्याचाच हा एक प्रकार होता

1/4

नो पॅन्टस सबवे राईड

नो पॅन्टस सबवे राईड

ऐकायला वेगळंच वाटतंय ना पण हे खरं आहे. पॅन्टशिवाय आणि तेही सार्वजनिक रस्त्यांवर... कसं शक्य आहे हे... असंही तुमच्या मनात येईल पण न्यूयॉर्कच्या रस्त्यांवर हाच प्रकार दिसत होता. 

2/4

नो पॅन्टस सबवे राईड

नो पॅन्टस सबवे राईड

हजारोंच्या संख्येनं लोक आपल्या ऑफिसला जाण्यासाठीही पॅन्टशिवाय निघाले होते... म्हणजेच सार्वजनिक वाहतुकीच्या ठिकाणीही ते पॅन्टशिवायच प्रवास करत होते. 

3/4

नो पॅन्टस सबवे राईड

नो पॅन्टस सबवे राईड

असं का? असा प्रश्न अर्थात तुम्हालाही पडला असेल... 

4/4

नो पॅन्टस सबवे राईड

नो पॅन्टस सबवे राईड

'नो पॅन्टस सबवे राईड' ही वार्षिक मोहीम २००२ पासून सुरू आहे. न्यूयॉर्कमधल्या एका कॉमेडी ग्रुप 'इम्प्रूव्ह एव्हरीवेअर'नं या मोहिमेची सुरुवात केली होती. पॅन्टशिवाय जाणाऱ्या लोकांना पाहून तेव्हाही लोकांना आपलं हसू आवरता येणं कठिण होत होतं... आणि आजही...