टॉप अभिनेत्रीने सहकलाकाराला मारण्याचा केला होता विचार, अभिनेत्रीने केला धक्कादायक खुलासा

Guess This Actress: 90 च्या दशकातील या अभिनेत्रीने सहकलाकाराला जीवे मारण्याचा केला होता विचार. कोण आहे ही अभिनेत्री? जाणून घ्या सविस्तर

Soneshwar Patil | Oct 29, 2024, 12:44 PM IST
1/7

बॉलिवूड अभिनेत्री

90 च्या दशकातील एका अभिनेत्रीबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. जिने आपल्या सहकलाकाराला मारण्याचा विचार केला होता. 

2/7

नीलम कोठारी

54 वर्षाच्या या बॉलिवूड अभिनेत्रीचे नाव नीलम कोठारी आहे. नुकतेच तिने रेडिओ निशाला दिलेल्या मुलाखतीत चित्रपटाच्या शूटिंगमधील अनेक किस्से शेअर केले आहेत.

3/7

आग ही आग

दरम्यान, अभिनेत्रीने 'आग ही आग' या चित्रपटातील एक किस्सा शेअर केला आहे. नीलम कोठारीचा हा चित्रपट 1987 मध्ये प्रदर्शित झाला होता. चित्रपटात चंकी पांडे मुख्य भूमिकेत होता. 

4/7

चंकी पांडे

नीलम कोठारी आणि चंकी पांडे हे दोघे खास मित्र होते. पण अशातच नीलम कोठारीला त्याला मारायचे होते. 

5/7

त्रास देयचा

कारण तो चित्रपटाच्या सेटवर खूप त्रास देत असायचा. त्यासोबतच तिला चिडवायचा. त्यासोबत जेव्हा चित्रपटाचा सीन शूट करायच्या वेळी तो नेहमी गायब असायचा. 

6/7

गायब

चंकी पांडे बाथरुममध्ये असायचा. असे अनेक वेळा घडायचे. त्यामुळेच त्याला मारून टाकावं असं नीलम कोठारीला वाटायचे. 

7/7

पाय जळला

एका सीनमध्ये चंकीला बाईकवर यायचे होते आणि मला मंडपातून उचलून घ्याचे होते. त्यावेळी त्याच्याकडून बाईकचा एक्सलेटर फिरला आणि बाईक पडली. त्यावेळी नीलमचा पाय जळला होता.