राष्ट्रवादी, काँग्रेस ते भाजप... फक्त दहावी पास आहेत राजकीय वाऱ्याची दिशा ओळखणाऱ्या नवनीत राणा
शिक्षण दहावी पास, मुंबईत 3 फ्लॅट, 12 कोटींची संपत्ती, 7 कोटींचे कर्ज जाणून नवनीत राणा यांच्याविषयी संपूर्ण माहिती.
Navneet Rana : अखेर नवनीत राणा यांना भाजपने ग्रीन सिग्नल दिला आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघातून भाजपनं विद्यमान खासदार नवनीत राणांना उमेदवारी दिली आहे. आगामी लोकसभा निवडणूक नवनीत राणा कमळ चिन्हावर निवडणूक लढणार आहेत. राष्ट्रवादी, काँग्रेस ते भाजप अशा अनेक पक्षांची मदत घेत नवनीत राणा यांचा राजकीय प्रवास सुरु आहे.
2/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/03/27/722336-navneetrana6.jpg)
3/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/03/27/722335-navneetrana5.jpg)
4/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/03/27/722334-navneetrana4.jpg)
5/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/03/27/722333-navneetrana3.jpg)
6/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/03/27/722332-navneetrana2.jpg)