Godbye सिनेमा ट्रेलर लाँचला Rashmika Mandana च्या कडक लूकचीचं चर्चा...

National Crush Rashmika Mandanna :  दक्षिण भारतातील सुप्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदनाचा 'गुडबाय' (Godbye) नावाचा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या सिनेमामध्ये बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) देखील दिसणार आहेत. या सिनेमाच्या ट्रेलर लॉंच इव्हेंटच्यावेळी रश्मिका मंदानाच्या (Rashmika Mandanna) लूकने सर्वांना भूरळ घातली आहे. चला तर मग नॅशनल क्रश असलेल्या रश्मिकाचे (Rashmika) फोटो पाहूयात...

Sep 06, 2022, 19:03 PM IST
1/5

'गुडबॉय' (Godbye) सिनेमाच्या ट्रेलर लॉंच इव्हेंटला (Good Boy Movie Trailer Launch Event ) रश्मिका मंदाना लेहंग्यामध्ये पाहायला मिळाली. रश्मिकाच्या या लूकने सर्वांना वेड लावलं.

2/5

 प्रिंटेड लहेंग्याला डीपनेक ब्लाउज आणि लॉंग जॅकेटसोबत केलेली स्टाईल रश्मिकाच्या फँन्सला भूरळ घालतीये.

3/5

'गुडबॉय' (Godbye) सिनेमाच्या ट्रेलर लॉंचिंगवेळी सॉफ्ट कर्ल, न्यूड मेकअप आणि मिनिमल ज्वलरीच्या अप्रतिम लूकमध्ये रश्मिका मंदानाच्या सुंदर स्माईलने आणखी भर घातली.

4/5

 'गुडबॉय' (Godbye) ट्रेलर लाँचिंगच्यावेळी रश्मिकाने आपल्या फॅन्ससोबत फोटो काढले. 

5/5

'गुडबॉय' (Godbye) या सिनेमामध्ये नीना गुप्ता (Neena Gupta), अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), शिविन नारंग (Shivin Narang) आशिष विद्यार्थी (Ashish Vidyarthi), सुनिल ग्रोव्हर (Sunil Grover) आणि एली अवराम (Elli AvrRam) हे कलाकार देखील महत्वाच्या भूमिकांमध्ये पाहायला मिळणार आहेत.