लठ्ठपणा कमी करताना 'या' चूकांंकडे दुर्लक्ष नको !

Jul 18, 2018, 17:59 PM IST
1/6

follow proper diet to maintain weight

follow proper diet to maintain weight

अनेकांंना वजन घटवायची गरज आणि त्याबाबत इच्छादेखील असतात. मात्र त्यासाठी कोणतेच विशेष प्रयत्न करत नाहीत. अनेकांंना 'डाएट' किंवा कमी खाल्ल्याने वजन घटवण्यास मदत होते असे वाटते. मात्र यामध्ये काहीच तथ्य नाही. 

2/6

Laziness cause for obesity

Laziness cause for obesity

एका रिसर्चमध्ये करण्यात आलेल्या दाव्यानुसार, वजन वाढण्यामागे केवळ आळस नव्हे तर खाण्यापिण्याच्या सवयीदेखील कारणीभूत आहेत. यामुळे शरीरात उर्जा निर्माण होण्यास मदत होते. 

3/6

Exercise should be part of daily routine

Exercise should be part of daily routine

आळस दूर करण्यासाठी व्यायाम करणं आवश्यक आहे. दिनचर्येमध्ये व्यायामाचा समवेश करावा. नियमित व्यायाम केल्याने शरीरात उर्जा निर्माण होण्यास मदत होते. पुरेसा व्यायाम केल्याने अकाली वार्धक्याचा त्रास कमी होतो. 

4/6

Run more to decrease fat from body.

Run more to decrease fat from body.

व्यायाम करताना धावण्याचाही त्यामध्ये समावेश करावा. धावण्याच्या व्यायामामुळे शरीराचा संपूर्ण व्यायाम होतो. शरीरात रक्ताभिसरणाची क्रिया सुधारते.   

5/6

Proper diet will decrease your obesity.

Proper diet will decrease your obesity.

आहाराचं पथ्यपाणी सांभाळणं गरजेचे आहे. शरीराच्या गरजेनुसार आहाराचं गणित सांभाळणं गरजेचे आहे. ताटामध्ये तेवढेच पदार्थ घ्या जेवढी तुम्हांंला गरज आहे. 

6/6

Water helps you to reduce fat.

Water helps you to reduce fat.

वेट लॉसच्या मिशनवर असाल तर शरीरात मुबलक पाणी असणं आवश्यक आहे. पाण्यामुळे पोट साफ  होते. बद्धकोष्ठतेचा त्रास असणार्‍यांमध्ये वजन वाढण्याचा धोका बळावतो.