पनवेल-कर्जत नवीन रेल कॉरिडॉर आणि... अर्थसंकल्पातून मुंबईच्या रेल्वे प्रवाशांना काय मिळालं?

अर्थसंकल्पातून (Budget 2024) महाराष्ट्रातील रेल्वे मार्गिकेला घसघसशीत निधी आल्याचं चित्र आहे. नवी रेल्वे मार्गिका, दुसरी, तिसरी आणि चौथी रेल्वे मार्गिका यासाठी देखील निधी दिला जाणार आहे. 

Feb 01, 2024, 23:13 PM IST

Mumbai Railway Budget 2024 : नव्या मार्गिकांचा विस्तार, प्रकल्पांसाठी तरतूदी, अर्थसंकल्पातून रेल्वे प्रवाश्यांना काय मिळालं?
मुंबईकर प्रवाश्यांसाठी वेगवेगळ्या सुविधा पुरवण्यासाठी मुंबई रेल विकास कॉर्पोरेशनची स्थापना करण्यात आली. या संस्थेमार्फत मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट हाती घेण्यात आलेत.

1/12

कल्याण आणि बदलापूर दरम्यान तिसरी आणि चौथी मार्गिका 

2/12

बोरवली आणि विरार दरम्यान पाचवी आणि सहावी मार्गिक

3/12

गोरेगाव ते बोरवली पर्यंत हार्बर मार्गाचा विस्तार

4/12

एमयूटीपी 3 ए प्रकल्पासाठी 388 कोटी 

5/12

नवीन लोकल गाड्या (नॉन एसी)

6/12

ऐरोली कळवा नवीन उन्नत मार्ग

7/12

पनवेल-कर्जत नवीन रेल कॉरिडॉर 

8/12

विरार डहाणू मार्गाचं चौपदरीकरण

9/12

एमयूटीपी 3 प्रकल्पासाठी 300 कोटी

10/12

मुंबई सेंट्रल ते बोरिवली सहावी मार्गिका

11/12

सीएसएमटी ते कुर्ला 5 वी आणि 6 वी मार्गिका

12/12

एमयूटीपी प्रकल्पांसाठी 100 कोटी