सोफ्यावर बसून Mouni Roy च्या ग्लॅमरस अदा

शॉर्ट ड्रेसमध्ये मौनी रॉय करतेय चाहत्यांना घायाळ

May 23, 2022, 17:11 PM IST

टीव्ही विश्वातून आपल्या करिअरची सुरुवात करून बॉलिवूडमध्ये प्रवेश करणारी अभिनेत्री मौनी रॉय (Mouni Roy) दररोज आपल्या ग्लॅमरस अदांनी चाहत्यांना घायाळ करत असते. मौनी रॉय अभिनयासोबतच सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. मौनी रॉयने पुन्हा एकदा तिचे सोप्यावर बसून मनमोहक फोटो शेअर केले आहेत. पाहा मौनी रॉयचा हॉट अवतार...

 

1/5

2/5

3/5

4/5

5/5