Mothers Day Wishes in Marathi: 'जागतिक मातृ दिनाच्या' दिवशी आईला आनंदात पहायचंय? आत्ताच सेव करून ठेवा हे मॅसेजेस!

Mothers Day Wishes in Marahti: आईच्या उपकाराची जाणीव ठेवून जगभरात मातृत्व आणि मातांचा सन्मान करण्यासाठी ‘मदर्स डे’ (Happy Mother's Day) साजरा केला जातो. ‘मदर्स डे’निमित्त आपण आपल्या आईबद्दल कृतज्ञता व्यक्त करत असतो. मदर्स डे निमित्त तुम्ही काही प्लॅन्स आखले आहेत का? मदर्स डे निमित्त खाली दिलेले कार्ड तुम्ही तुमच्या आईला पाठवू शकता. तुमचा आनंद पाहून तुमच्या आईचा आनंद गगनात मावेनासा होईल.

May 14, 2023, 09:20 AM IST

Happy Mother's Day Quotes in Marathi: आईच्या उपकाराची जाणीव ठेवून जगभरात मातृत्व आणि मातांचा सन्मान करण्यासाठी ‘मदर्स डे’ (Happy Mother's Day) साजरा केला जातो. ‘मदर्स डे’निमित्त आपण आपल्या आईबद्दल कृतज्ञता व्यक्त करत असतो. मदर्स डे निमित्त तुम्ही काही प्लॅन्स आखले आहेत का? मदर्स डे निमित्त खाली दिलेले कार्ड तुम्ही तुमच्या आईला पाठवू शकता. तुमचा आनंद पाहून तुमच्या आईचा आनंद गगनात मावेनासा होईल.

1/5

आई असेल सोबतीला तर विष सुद्धा अमृत होईल,आई नसेल सोबतीला तर सावलीत सुद्धा चटके देईल

2/5

आई,  तू कवितेचं अधीर पदार्पण,  अन् माझ्या शब्दांची निवृत्ती,  तू गवसलेलं प्रगल्भ अवधान,  मी तुझी अवखळ आवृत्ती!

3/5

आई असेल सोबतीला तर विष सुद्धा अमृत होईल, आई नसेल सोबतीला तर सावलीत सुद्धा चटके देईल

4/5

माय असते मंदिराचा उंच कळस माय असते अंगणातली पवित्र तुळस  माय असते भजनात पवित्र अशी संतवाणी माय असते वाळवंटात प्यावे थंडगार पाणी

5/5

माझ्या प्रत्येक यशामध्ये तू नेहमीच हातभार लावला जमेल तसं तू तुझ्या देवाला कौल माझ्यासाठी लावला..