VIRAL : परंपरा, प्रतिष्ठा, अनुशासन! दुष्ट लागू नये म्हणून आलिया भट्टने लावला काळा टिका

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टचा मेट गाला 2024 चा लूक हा चांगलाच चर्चेत आला होता. तिच्या या लूकनं सगळ्यांचे लक्ष वेधले. आलियानं इम्ब्रॉयडरी केलेली ही साडी नेसली होती. आलियाचा लूक पाहिल्यानंतर तिचे चाहचे तिची स्तुती करताना दिसत आहेत. दरम्यान, आलियाच्या एका कृत्यानं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. 

| May 09, 2024, 17:46 PM IST
1/8

मेट गाला 2024

न्यूयॉर्कमध्ये पार पडलेल्या मेट गाला 2024 या ग्लोबल इव्हेंटमध्ये ग्रीन कार्पेटवर येत सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. यावेळी आलिया पारंपारिक लूकमध्ये दिसली. आलियानं साडी नेसली होती. 

2/8

साडी तयार होण्यासाठी किती वेळ लागला?

आलियानं नेसलेली ही साडी 23 फूट लांब असून तिला तयार होण्यासाठी तब्बल 1965 तास इतका वेळ लागला आहे.   

3/8

काळा टिका

यावेळी एका गोष्टीनं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. आलियानं नजर लागू नये साठी कानाच्या मागे काळा टिका लावला आहे.

4/8

काळ्या टिकानं वेधलं सगळ्यांचं लक्ष

आलियाच्या या काळा टिक्यानं सोशल मीडियावर सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला की "तिच्या तिच्या कानाच्या मागे असलेला काळा टिका हा खरंच भारतीय संस्कृती दाखवतो, कारण संपूर्ण जगाचं लक्ष तिच्याकडे आहे." 

5/8

साडी डिझायनर

आलियानं नेसलेली ही साडी डिझायनर सब्यासाचीनं डिझाइन केली होती. 

6/8

साडी डिझायनर

आलियानं नेसलेली ही साडी डिझायनर सब्यासाचीनं डिझाइन केली होती. 

7/8

अखेर 'या' चित्रपटात दिसली

आलिया सगळ्यात शेवटी करण जोहरच्या रॉकी और राणी की प्रेम कहाणी या चित्रपटात दिसली होती. 

8/8

(All Photo Credit : Social Media/ Alia Bhatt Instagram)