अजब फॅशनची गजब दुनिया; Met Gala 2022 मधील सर्वाधिक गाजलेले लूक एकदा पाहाच

यंदाच्या वर्षी देखील रेड कार्पेटवर अजब फॅशनची गजब दुनिया 

May 03, 2022, 15:20 PM IST

प्रत्येक वर्षी 'मेट गाला' हा चॅरिटेबल फॅशन इव्हेंट रंगत असतो. यंदाच्या वर्षी देखील रेड कार्पेटवर अजब फॅशनची गजब दुनिया पाहायला मिळाली. अनेक सेलिब्रिटींनी या इव्हेंटला हजेरी लावली. सध्या या इव्हेंटचे फोटो सोशल मीडियावर तुफान रंगत आहेत. या इव्हेंडबद्दल चर्चा रंगते ती म्हणजे फक्त आणि फक्त सेलिब्रिटींच्या अतरंगी कपड्यांची... पाहा काही फोटो... 

 

1/7

Preggers Sophie Turner आणि Joe Jonas

Preggers Sophie Turner आणि Joe Jonas

2/7

Kylie Jenner

Kylie Jenner

3/7

Kourtney Kardashian, Travis Barker

Kourtney Kardashian, Travis Barker

4/7

Kim Kardashian

Kim Kardashian

5/7

Khloe Kardashian

Khloe Kardashian

6/7

Blake Lively आणि Ryan Reynolds

Blake Lively आणि Ryan Reynolds

7/7

Billie Eilish

Billie Eilish