IAS Aamir and Mehreen : तुझ्याचसाठी रे तुझ्याचसाठी.... ; देशातल्या सर्वात देखण्या IAS अधिकाऱ्याच्या पत्नीचा रोमँटीक अंदाज

एखाद्या व्यक्तीनं किती सुंदर असावं...? असा प्रश्न जर तुम्हाला कोणी विचारत असेल, तर सध्याच्या घडीला अनेकजण हेच उत्तर देतील. ते म्हणजे Mehreen Qazi and IAS Athar Aamir Khan यांच्याइतकं सुंदर असावं. 

Nov 19, 2022, 10:59 AM IST

Mehreen Qazi and IAS Athar Aamir Khan : एखाद्या व्यक्तीनं किती सुंदर असावं...? असा प्रश्न जर तुम्हाला कोणी विचारत असेल, तर सध्याच्या घडीला अनेकजण हेच उत्तर देतील. ते म्हणजे Mehreen Qazi and IAS Athar Aamir Khan यांच्याइतकं सुंदर असावं. 

1/5

Mehreen Qazi and IAS Athar Aamir new photos went viral on social media

एखाद्या सेलिब्रिटी जोडीहून अधिक लोकप्रिय असणाऱ्या या जोडीला नेटकऱ्यांनी भरभरून प्रेम दिलं आहे. त्यातच आता पुन्हा एकदा हे Cute Couple चर्चेचा विषय ठरत आहे. निमित्त ठरतंय ते म्हणजे आयएएस अधिकारी अतहर आमिर खान यांच्या पत्नी, मेहरीन काझीनं शेअर केलेले काही फोटो. 

2/5

Mehreen Qazi and IAS Athar Aamir new photos went viral on social media

मेहरीन काझीनं नुकतेच इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पती अतहर आमिर यांच्यासोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ही जोडी कोणा एका पुरातन वास्तूच्या भेटीला गेल्याचं कळत आहे. 

3/5

Mehreen Qazi and IAS Athar Aamir new photos went viral on social media

प्रथमदर्शनी ही वास्तू म्हणजे दिल्लीतील जामा मशिद असल्याचंही कळत आहे.   

4/5

Mehreen Qazi and IAS Athar Aamir new photos went viral on social media

अतहर आणि त्यांच्या पत्नीचा हा फोटो पाहता, अनेकांनीच या जोडीवर भरभरून प्रेमाचा वर्षाव केला आहे. 

5/5

Mehreen Qazi and IAS Athar Aamir new photos went viral on social media

मेहरीननं कोणतंही कॅप्शन न लिहिता, फक्त एक इमोजीच वापरत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ते पाहता प्रेम व्यक्त करण्यासाठी शब्दांचीही गरज लागत नाही हेच प्रतीत होत आहे. (छाया सौजन्य- Instagram)