राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये मेगाभरती, तब्बल 19 हजार 460 पदे भरणार

नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. ग्रामविकास विभागांतर्गत राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे. लवकरच या प्रक्रियेला सुरुवात केली जाईल.  गट‘क’मधील सरळसेवेची ही भरती असून याअंतर्गत तब्बल 19 हजार 460 पदे भरली जाणार आहेत.

| Aug 05, 2023, 10:56 AM IST

Maharashtra Job : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. ग्रामविकास विभागांतर्गत राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे. लवकरच या प्रक्रियेला सुरुवात केली जाईल.  गट‘क’मधील सरळसेवेची ही भरती असून याअंतर्गत तब्बल 19 हजार 460 पदे भरली जाणार आहेत.

1/9

राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये मेगाभरती, तब्बल 19 हजार 460 पदे भरणार

Mega recruitment in the district councils of the state Health and Other Department

Maharashtra Job : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. ग्रामविकास विभागांतर्गत राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे. 

2/9

गट‘क’ ची भरती

Mega recruitment in the district councils of the state Health and Other Department

लवकरच या प्रक्रियेला सुरुवात केली जाईल. गट‘क’मधील सरळसेवेची ही भरती असून याअंतर्गत तब्बल 19 हजार 460 पदे भरली जाणार आहेत.

3/9

लवकरच नोटिफिकेशन

Mega recruitment in the district councils of the state Health and Other Department

राज्य सरकारकडून जिल्हा परिषद भरती संदर्भात लवकरच नोटिफिकेशन जाहीर केले जाणार आहे. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी या भरतीसंदर्भात माहिती दिली आहे. 

4/9

गिरीश महाजनांची माहिती

Mega recruitment in the district councils of the state Health and Other Department

आरोग्य विभागाकडील 100 टक्के आणि इतर विभागांकडील 80 टक्के रिक्त पदे सरळसेवेने भरण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती गिरीश महाजन यांनी दिली.

5/9

सरळसेवा भरती

6/9

मोठ्या कालावधीनंतर भरती

Mega recruitment in the district councils of the state Health and Other Department

लोकसभा आणि विधानसभा निवडणूक आचारसंहिता आणि कोरोनाची लाट आल्यानंतर या परीक्षांना स्थगिती देण्यात आली होती. दरम्यान मोठ्या कालावधीनंतर तरुणांसाठी कामाची बातमी समोर आली आहे.

7/9

5 ऑगस्टला सुरुवात

Mega recruitment in the district councils of the state Health and Other Department

5 ऑगस्टला अर्ज प्रक्रियेची सुरुवात होणार असून 25 ऑगस्टपर्यंत उमेदवारांकडून अर्ज स्वीकारण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

8/9

अधिकृत वेबसाइट

Mega recruitment in the district councils of the state Health and Other Department

या विविध पदांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना जिल्हा परिषदेच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करता येणार आहे. 

9/9

25 ऑगस्टपर्यंत पाठवा अर्ज

Mega recruitment in the district councils of the state Health and Other Department

ऑनलाइन माध्यमातून अर्ज स्वीकारण्यात येणार असून 25 ऑगस्ट ही अर्जाची शेवटची तारीख आहे.