शहीद जवान सुनील काळे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

 पुलवामा येथे शहीद झालेले जवान सुनील काळे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.

Jun 24, 2020, 12:04 PM IST

 पुलवामा येथे शहीद झालेले जवान सुनील काळे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.

1/4

जम्मू-काश्मीर येथे दहशतवाद्यांशी लढताना सोलापुरातील पानगावचे CRPF जवान शहीद झालेत. पुलवामामध्ये अतिरेक्यांच्या चकमकीत सीआरपीएफ जवान सुनील काळे यांना वीरमरण आले. आज त्यांच्यावर त्यांच्या गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

2/4

जम्मू-काश्मीर येथे दहशतवाद्यांशी लढताना सोलापुरातील CRPF जवान शहीद झालेत. पुलवामामध्ये अतिरेक्यांच्या चकमकीत सोलापूर जिल्ह्यातील पानगांवचे सीआरपीएफ जवान सुनील काळे शहीद झालेत. दहशतवाद्यांच्या चकमकीत सुनील काळे यांना वीरमरण आले. दोनअतिरेक्यांना ठार करण्यात महत्वाची भूमिका त्यांनी बजावली.

3/4

जम्मू-काश्मीर येथे दहशतवाद्यांशी लढताना सोलापुरातील CRPF जवान शहीद झालेत.  पुलवामामध्ये अतिरेक्यांच्या चकमकीत सोलापूर जिल्ह्यातील पानगांवचे सीआरपीएफ जवान सुनील काळे यांना वीरमरण आले. त्यांना मुखाग्नी त्यांच्या मुलाने दिला. यावेळी त्याला भावना आवरता आल्या नाहीत.

4/4

सोलापूर जिल्ह्यातील पानगांवचे सीआरपीएफ जवान सुनील काळे