अलग हूं... गलत नही ; श्रुती मराठेचा बोल्ड अंदाज

Oct 22, 2020, 10:19 AM IST
1/5

मालिका विश्वातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी आणि आपल्या अनोख्या अंदाजासाठी ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री श्रुती मराठी हिनं पुन्हा एकदा सोशल मीडियावर चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे. 

2/5

श्रुतीनं नुकतंच सोशल मीडियावर तिच्या नव्या फोटोशूटमधील काही फोटो शेअर केले आहेत. 

3/5

नव्या फोटोशूटमधील श्रुतीचा बोल्ड अंदाज चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवत आहे. 

4/5

लाँग स्लीट असणाऱ्या एका टू पीस ड्रेसमध्ये तिचं सौंदर्य आणखी खुलून आलं आहे. 

5/5

अलग हूं.... गलत नही..., असं कॅप्शन देत तिनं मोजक्या शब्दांत भाव व्यक्त केले. तिचा हा अंदाज पाहून चाहत्यांनीही कमेंच बॉक्समध्ये श्रुतीला दाद दिली. (सर्व छायाचित्रं- इन्स्टाग्राम/ श्रुती मराठे)