चाळीशी ओलांडल्यानंतरही Malaika Arora च्या ग्लॅमरस लूक कायम

वयाची चाळीशी ओलांडल्यानंतरही Malaika Arora दिसते हॉट... तरुणींपुढे तिचं सौंदर्य म्हणजे....

May 27, 2022, 15:21 PM IST

अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) वयाच्या 48 व्या वर्षी देखील प्रचंड हॉट आणि ग्लॅमरस दिसते. सोशल मीडियावर अभिनेत्रीचे कायम फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यामुळे फिटफ्रिक मलायकाच्या फोटोंच्या प्रतीक्षेत तिचे चाहते आसतात. पाहूया मलायकाचे काही ग्लॅमरस आणि हॉट फोटो....

 

1/6

2/6

3/6

4/6

5/6

6/6