Mahavir Jayanti 2023 : महावीर जयंतीनिमित्त मित्रांना Messages, Images, WhatsApp Status मधून द्या शुभेच्छा

Happy Mahavir Jayanti 2023 Wishes : महावीर जयंती हा जैन धर्माचा सर्वात मोठा सण आहे. अहिंसा, दया शिकवणाऱ्या महावीर स्वामींना जयंतीनिमित्त मित्रांना,परिवाराला मराठीतून द्या महावीर जयंतीच्या शुभेच्छा. 

Apr 04, 2023, 10:20 AM IST

Mahavir Jayanti 2023 Wishes in Marathi : आज जैनांसाठी हा सर्वात शुभ दिवस आहे. कारण जैन धर्माचे शेवटचे आध्यात्मिक गुरु महावीर यांची जंयती...यांच्या स्मरणार्थ जगभरातील जैन समुदाय आजचा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करतात. या आनंदाच्या निमित्ताने सोशल मीडियाच्या माध्यमातून लोक एकमेकांना शुभेच्छाही देतात. जैन धर्माच्या सर्वात महत्त्वाच्या सणाच्या निमित्ताने, तुम्ही मित्र आणि कुटुंबीयांना आकर्षक महावीर जयंतीच्या शुभेच्छा खास मराठीतून शुभेच्छा द्या. (Mahavir Jayanti 2023 Wishes Images Quotes whatsapp Status Messages in marathi)

1/8

अहिंसेचा मार्ग दाखवून जगाला प्रेमाची शिकवण देणारे जैन धर्माचे 24 वे तीर्थंकर महावीर स्वामी यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन

2/8

सत्या आणि अहिंसेचा संदेश देणाऱ्या भगवान महावीर यांच्या जयंती निमित्त सर्व जैन बांधवांना मन:पूर्वक शुभेच्छा 

3/8

संपूर्ण जगाला अहिंसा , दया, क्षमा, शांती, मैत्री, जगा आण जगू द्या हा संदेश देणारे भगवान महावीर यांना आज जयंती निमित्त अभिवादन. सर्वांना मनापासून शुभेच्छा   

4/8

अरिहंतांची बोली, सिद्धांचा सारांश, शिक्षकांचा धडा, संतांची संगत, अहिंसेचा प्रचार...महावीर जयंती निमित्त खूप खूप शुभेच्छा !

5/8

रागावर शांतीने विजय मिळवा, दुष्टांनवर दयाळूपणाने विजय मिळवा, आणि असत्यावर सत्यांनी विजय मिळवा! महावीर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

6/8

तुमच्या आत्म्या इतका मोठा तुमचा कोणताही शत्रू नाही. वास्तविक शत्रू तुमच्या आत आहे, तो शत्रू राग,गर्व, लोभ,आणि द्वेष च्या रुपात आहेत. महावीर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

7/8

 हिंसा परमो धर्मः धर्म हिंसा तथैव च: महावीर जयंती निमित्त जैन बांधवाना खूप खूप शुभेच्छा

8/8

रागावर शांतीने विजय मिळवा, दुष्टांनवर दयाळूपणाने विजय मिळवा, आणि असत्यावर सत्यांनी विजय मिळवा! महावीर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!