HAKHK 2? माधुरी दीक्षितने रीक्रिएट केला 30 वर्षे जुना लूक, चाहत्यांना आली सलमानची आठवण

अभिनेत्री माधुरी दीक्षित ही एक अशी अभिनेत्री आहे जी बॉलिवूडच्या अशा अभिनेत्रीपैकी एक आहे जी तिच्या डान्ससोबतच तिच्या एक्सप्रेशनसाठी प्रसिद्ध आहे. आज जरी अभिनेत्री ५६ वर्षांची असली तरीही ती तिच्या ग्रेसने नव्या अभिनेत्रींनाही मागे टाकू शकते. अभिनेत्री जितकी चर्चेत तिच्या अभिनयाने चर्चेत असते तितकीच ती चर्चेत तिच्या ड्रेसिंगमुळे असते. जेव्हा-जेव्हा माधुरी दीक्षित  स्पॉट होते तेव्हा तेव्हा ती सगळी लाइमलाईट लुटते. 

Feb 26, 2024, 17:25 PM IST

मुंबई : अभिनेत्री माधुरी दीक्षित ही एक अशी अभिनेत्री आहे जी बॉलिवूडच्या अशा अभिनेत्रीपैकी एक आहे जी तिच्या डान्ससोबतच तिच्या एक्सप्रेशनसाठी प्रसिद्ध आहे. आज जरी अभिनेत्री ५६ वर्षांची असली तरीही ती तिच्या ग्रेसने नव्या अभिनेत्रींनाही मागे टाकू शकते. अभिनेत्री जितकी चर्चेत तिच्या अभिनयाने चर्चेत असते तितकीच ती चर्चेत तिच्या ड्रेसिंगमुळे असते. जेव्हा-जेव्हा माधुरी दीक्षित  स्पॉट होते तेव्हा तेव्हा ती सगळी लाइमलाईट लुटते. 

 

1/7

'हम आपके है कौन'मधील निशाचा लूक

बॉलिवूडची धक-धक गर्ल माधुरी दीक्षितने तिच्या सुपरहिट चित्रपट 'हम आपके है कौन'मधील निशाचा लूक रिक्रिएट केला आहे.  

2/7

साडीची चर्चा

नुकतीच माधुरी दीक्षित जांभळ्या रंगाच्या साडीत दिसली आहे. 

3/7

सलमान खान आणि माधुरी दीक्षित मुख्य भूमिकेत

'हम आपके है कौन' या सुपरहिट चित्रपटात सलमान खान आणि माधुरी दीक्षित यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. 

4/7

30 वर्षांनंतर पुन्हा एकदा त्याच अंदाजात

दरम्यान, चित्रपटाच्या रिलीजच्या 30 वर्षांनंतर, माधुरीने हम आपके है कौनमधीसल दीदी तेरा दिवाना गाण्यातील लूक रिक्रिएट केला आहे.

5/7

जांभळ्या रंगाची साडी

'दीदी तेरा दिवार दिवाना' या गाण्यात जांभळ्या रंगाची साडी नेसली होती.    

6/7

असा पूर्ण केला लूक

या लूकला पुर्ण करण्यासाठी माधुरीने मॅचिंग बांगड्या आणि गोल्डन मंगटीका, कानातले आणि चोकर घातला आहे, ज्यामध्ये ती खूप सुंदर दिसत आहे.

7/7

लूक केला रिक्रिएट

माधुरीने पुन्हा तिचा लूक रिक्रिएट केला, जो पाहून चाहते म्हणत आहेत की बऱ्याच वर्षांनंतरही माधुरी तशीच दिसत आहे.