किंमत 48800000000.... 10000 किलो सोन्यापासून बनवलेले जगातील सर्वात महागडे जहाज !

जगातील सर्वात महागडे जहाज सोन्यापासून बनवण्यात आले आहे. जाणून घेवूया हे जहाज नेमके कसं आहे. 

Dec 12, 2023, 23:44 PM IST

World Most Expensive Superyacht : जगात अनेक ल्गजरी जहाज आहेत. मात्र, जगातील सर्वात महागडे जहाज  10,000 किलो सोन्यापासून बनवण्यात आले आहे.  'हिस्ट्री सुप्रीम'  असे या जहाचे नाव आहे. या जहाजा मालक कोण आहे? या जहाजाचा मालक कोण आहे? जाणून घेवूया. 

1/7

'हिस्ट्री सुप्रीम' छोटे जहाज म्हणजे एक प्रायव्हेट Yacht आहे.   

2/7

 'हिस्ट्री सुप्रीम' Yacht मध्ये एक मास्टर बेडरुम आहे. यात अत्यंत महागडे इंटेरियर आहे. या Yacht मध्ये अनेक luxurious सुविधा आहेत. 

3/7

ब्रिटनमधील रहिवासी असलेल्या स्टुअर्ट ह्यूजने  'हिस्ट्री सुप्रीम' Yacht  तयार केले आहे. हे Yacht तयार करण्यासाठी 3 वर्षे लागले. 

4/7

मलेशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती रॉबर्ट नॉक यांनी  'हिस्ट्री सुप्रीम' Yacht खरेदी केल्याची माहिती समोर येतेय.

5/7

 'हिस्ट्री सुप्रीम' Yacht ची किंमत 48800000000 इतकी आहे.  ऐवढ्या पैशात एक छोटस बेट खरेदी करता येवू शकते. 

6/7

'हिस्ट्री सुप्रीम' Yacht बनवण्यासाठी तब्बल 10,000 किलो सोन्याचा वापर करण्यात आला आहे. 

7/7

 'हिस्ट्री सुप्रीम' Yacht  हे सोनं आणि प्लॅटिनयपासून बनवण्यात आले आहे.