वोटिंग कार्ड नाही तरी देखील करु शकता मतदान, पोलिंग बूथला कसं माहित पडणार?
निवडणुकांच बिगुल वाजलं आहे. देशभरात लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहिर झाल्या आहेत. अशावेळी तुमच्याकडे मतदान ओळखपत्र नसेल तर काय कराल?
Vote Without Voter ID: जर तुमच्याकडे मतदार ओळखपत्र नसेल किंवा कोणाचे मतदार ओळखपत्र हरवले असेल तर काळजी करण्याची गरज नाही. मतदार ओळखपत्र नसतानाही मतदान करू शकतात. यासंबंधीचे नियम काय आहेत हे समजून घेऊया. या पद्धतीच्या मदतीने तुम्ही इतर कागदपत्रांचा वापर करून आवडत्या उमेदवारांना मतदान कसे करू शकता हे समजून घेऊया.
1/8
लोकसभा निवडणूक 2024
2/8
लोकसभा निवडणूक 2024
3/8
लोकसभा निवडणूक 2024
4/8
लोकसभा निवडणूक 2024
5/8
लोकसभा निवडणूक 2024
यामध्ये आधार कार्ड, रेशन कार्ड, मनरेगा जॉब कार्ड, बँक पासबुक, विमा स्मार्ट कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, पासपोर्ट, पेन्शन दस्तऐवज, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (NPR) द्वारे जारी केलेले स्मार्ट कार्ड, खासदार किंवा आमदार यांनी जारी केलेले अधिकृत कार्ड समाविष्ट आहे. कार्ड मतदान समाविष्ट आहे. तुम्ही हे आयडी वापरू शकता.
6/8
लोकसभा निवडणूक 2024
7/8