दुपारचे जेवण कधी करावे, १२, १ की २? जाणून घ्या नाश्ता, लंच आणि डिनरची योग्य वेळ
नाश्ता, जेवण आणि ब्रेकफास्टची योग्य वेळ कोणती असावी. वेळेत ब्रेकफास्ट न केल्याने आरोग्यावर कोणते परिणाम होतात जाणून घेऊया
Breakfast, Lunch, Dinner Time: नाश्ता, जेवण आणि ब्रेकफास्टची योग्य वेळ कोणती असावी. वेळेत ब्रेकफास्ट न केल्याने आरोग्यावर कोणते परिणाम होतात जाणून घेऊया
1/5
दुपारचे जेवण कधी करावे, १२, १ की २? जाणून घ्या नाश्ता, लंच आणि डिनरची योग्य वेळ
Breakfast, Lunch, Dinner Time: बदलत्या जीवनशैलीचा विपरीत परिणाम आरोग्यावर होत असतो. कामाच्या व्यापात आणि ऑफिसची बदलती वेळ याबरोबर लोकांच्या जेवणाच्या वेळाही बदलत गेल्या आहेत. जेवणाची वेळ सतत बदलल्याने शरिरावर त्याचे परिणाम होतात. त्यामुळं तब्येत बिघडू शकते. इतकंच नव्हे तर, अनेकांना दुपारचे, रात्रीचे जेवणाची योग्य वेळेच माहिती नसते. आज आपण सकाळचा नाश्का, दुपारचे व रात्रीचे जेवण याची योग्य वेळ जाणून घेऊया.
2/5
आजारांचा धोका
बिझी शेड्युलमुळं व कामाच्या व्यापात आपल्याच शरीराकडे आपले दुर्लक्ष होते. भविष्यात यामुळं मोठा धोका निर्माण होण्याआधीच आत्ताच जर सवयीत बदल केला तर आरोग्यासंबंधी समस्या कमी होतात. नाश्ता, लंच आणि डिनर योग्य वेळेत केले नाही तर लठ्ठपणा येण्याची शक्यता असते. आजकाल कमी वयातच अनेकांना वजन वाढण्याच्या तक्रारींना सामोरे जावे लागते. खराब लाइफस्टाइल, वेळी-अवेळी जेवणे यामुळं अनेक आजारांचा धोका निर्माण होतो.
3/5
ब्रेकफास्ट कधी करावा
4/5