डाळ शिजवण्यापूर्वी किती तास भिजत ठेवावी आणि का? वाचा सविस्तर

How To Cook Dal: देशाच्या कानाकोपऱ्यात डाळी संबंधित अनेक पदार्थ तयार केले जातात. पण बरेच लोक डाळ तासभर न भिजवताच वापरतात. शिजवण्यापूर्वी डाळ भिजवणे महत्त्वाचे आहे.

| Aug 09, 2023, 18:38 PM IST

How To Cook Dal: देशाच्या कानाकोपऱ्यात डाळी संबंधित अनेक पदार्थ तयार केले जातात. पण बरेच लोक डाळ तासभर न भिजवताच वापरतात. शिजवण्यापूर्वी डाळ भिजवणे महत्त्वाचे आहे.

1/5

डाळ शिजवण्यापूर्वी किती तास भिजत ठेवावी आणि का? वाचा सविस्तर

kitchen hacks benefits of soaking dal before cooking to get protein and calcium

How To Cook Dal: डाळ ही शरीरासाठी पौष्टिक मानली जाते. डाळीमुळं शरीराला पोषण मिळते. प्रथिने, पोटॅशियम, व्हिटॅमिन, कॅल्शियम आणि लोह हे गुणधर्म डाळींमध्ये असतात. पण हे सर्व गुणधर्म शरीराला मिळण्यासाठी ती योग्यरितेने शिजवणे गरजेचे आहे. 

2/5

किती तास भिजवून ठेवावी?

kitchen hacks benefits of soaking dal before cooking to get protein and calcium

 भारतात गेल्या कित्येत वर्षांपासून डाळ शिजवण्यासाठी काही तास भिजवून ठेवावी लागते. त्यामुळं पोषक तत्वे मिळतात. पण डाळ शिजवण्याआधी भिजवून का ठेवावी आणि किती तास भिजवून ठेवावे? हे अनेकांना माहिती नसते. तर जाणून घ्या. 

3/5

पचायला हलकी जाते

kitchen hacks benefits of soaking dal before cooking to get protein and calcium

डाळ भिजवल्याने ती पचायला हलकी जाते व पचन व्यवस्थित होते. त्यातील पोषण तत्वेही मिसळतात. तर, भिजवून ठेवलेली डाळ खाल्ल्याने गॅस व पोट फुगणे या समस्या दूर होतात. 

4/5

डाळीतील पोषण खेचून घेतात

kitchen hacks benefits of soaking dal before cooking to get protein and calcium

जेव्हा आपण डाळ पाण्यात भिजवून ठेवतो तेव्हा आपल्या शरीराला हानिकार असलेले फायटिक अॅसिड आणि टॅनिन निघून जाते. हे घटक आपल्या शरीरासाठी योग्य नसतात तसंच, ते डाळीतील पोषण खेचून घेतात. 

5/5

किती तास डाळ भिजवावी

kitchen hacks benefits of soaking dal before cooking to get protein and calcium

मूग आणि उडीद सारखी संपूर्ण डाळी १० ते १२ तास भिजत ठेवा. धुतलेल्या डाळीसाठी 7 ते 8 तास राजमा-छोले सारखे कडधान्य 16 ते 18 तास