Kiara Advani चं हॉट फोटोशूट, अभिनेत्रीच्या हॉटनेसवर चाहत्यांच्या खिळल्या नजरा
Kiara Advani चं हॉट फोटोशूट; अभिनेत्रीच्या ड्रेसची किंमत ऐकल्यानंतर व्हाल थक्क
अभिनेत्री किआरा अडवाणी (Kiara Advani) तुफान चर्चेत आहे. आज किआरा बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी आहे. किआरा अभिनयाशिवाय हॉट आणि बोल्ड लूकमुळे देखील असते. आता देखील अभिनेत्री हॉट फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. पांढऱ्या ग्लॅमरस ड्रेसमध्ये किआरा प्रचंड हटके दिसत आहे. किआराच्या नव्या लूकची सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगत आहे. खुद्द अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती प्रचंड हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे...
1/5
अभिनेत्री किआरा अडवाणी (Kiara Advani)
2/5
अभिनेत्री किआरा अडवाणी (Kiara Advani)
3/5