खासदाराच्या मुलीचे बिकिनी फोटो व्हायरल

Dec 31, 2020, 20:39 PM IST
1/6

सोफियाच्या एका झलकसाठी चाहते व्याकूळ

सोफियाच्या एका झलकसाठी चाहते व्याकूळ

सोफिया पेसोलिडो (Sophia Peschisolido) च्या इंस्टाग्राम (Instagram) अकाऊंटवर लाखों फॉलोवर्स आहेत.

2/6

बुधवारी पोस्ट शेअर करत चर्चेत

बुधवारी पोस्ट शेअर करत चर्चेत

लंदन (London) सह संपूर्ण यूरोपमध्ये सोफियाचे फॉलोवर्स आहेत. ब्रिटिश खासदाराची मुलगी आपले फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत आहे. तिच्या या पोस्टमुळे ती चर्चेत आहे

3/6

प्रत्येक फोटोत वेगळा अंदाज

प्रत्येक फोटोत वेगळा अंदाज

Brunette beautyया नावाने लोकप्रिय असलेली २३ वर्षांची सोफिया टू पीसमध्ये अतिशय सुंदर दिसत आहे.  

4/6

आईच्या परवानगीने शेअर केले फोटो

आईच्या परवानगीने शेअर केले फोटो

सोफियाने सांगितलंय की, 'तिची आई  Karren Brady अतिशय व्यस्त असूनही ती सोशल मीडियावर ऍक्टीव आहे.'  

5/6

सोफियाचा स्टायलिस्ट फॅशन स्टेटमेंट

सोफियाचा स्टायलिस्ट फॅशन स्टेटमेंट

आपल्या प्रत्येक पोस्टमध्ये सोफिया अतिशय सुंदर दिसत आहे.

6/6

सुट्यांमधील सोफियाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

सुट्यांमधील सोफियाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

बुधवारी रात्री समोर आलेल्या या पोस्टमध्ये Sophia Peschisolido ब्लू बिकिनीमध्ये दिसत आहे.