काळ्या ड्रेसमध्ये कंगनाचा बोल्डनेस अंदाज, फोटो व्हायरल

कायम वादाच्या भोवऱ्यात राहणारी अभिनेत्री कंगना रानौत आज बोल्ड फोटोंमुळे चर्चेत

Mar 13, 2022, 15:01 PM IST

कायम वादाच्या भोवऱ्यात राहणारी अभिनेत्री कंगना रानौत आज बोल्ड लूकमुळे चर्चेत आली आहे. कोणत्याही मुद्द्यावर वादग्रस्त मत मांडणारी कंगना सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. आता कंगनाने काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत ज्यामध्ये ती बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत आहे. 

1/5

2/5

3/5

4/5

5/5