प्रदर्शनाआधीच हीट ठरलेल्या 'कलंक'चे हे पाच दमदार डायलॉग

.

Apr 04, 2019, 11:48 AM IST

वरुण धवन, आलिया भट्ट, आदित्य रॉय कपूर, सोनाक्षी सिन्हा, माधुरी दीक्षित आणि संजय दत्त अशी दमदार स्टार कास्ट असलेला 'कलंक' हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होतोय

1/5

जबरदस्त डायलॉग

जबरदस्त डायलॉग

नुकताच या सिनेमाचा ट्रेलर प्रसिद्ध करण्यात आलाय. सोशल मीडियावर हा हीट ठरलाय. 

2/5

जबरदस्त डायलॉग

जबरदस्त डायलॉग

भारताच्या विभाजना दरम्यानच्या काळातली ही कहाणी असल्याचं ट्रेलरवरून लक्षात येतंय

3/5

जबरदस्त डायलॉग

जबरदस्त डायलॉग

हा सिनेमा करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनच्या बॅनरखाली बनवण्यात आलाय 

4/5

जबरदस्त डायलॉग

जबरदस्त डायलॉग

या सिनेमात अनेक वर्षानंतर माधुरी दीक्षित आणि संजय दत्त हे दोघे एकत्र दिसणार आहेत

5/5

जबरदस्त डायलॉग

जबरदस्त डायलॉग

हा सिनेमा येत्या १७ एप्रिल रोजी प्रदर्शित होतोय