July Monthly Horoscope : 'या' राशींच्या नशिबात पैसाच पैसा! जुलै महिना तुमच्यासाठी कसा असेल?
Monthly Rashifal July 2023 : जुलैचा पहिला आठवड्यातील ग्रह गोचरमुळे काही राशींच्या नशिबात पैसाच पैसा आहे. तुमच्यासाठी जुलै महिना कसा असेल जाणून जुलै महिन्याचं राशीभविष्य.
Monthly Rashifal July 2023 : बघत्या बघत्या वर्षातील 6 महिने (Horoscope July 2023)संपले. जुलै महिना उजडला आहे. जुलै महिना सर्व राशींसाठी खूप खास असणार आहे. गुरुपौर्णिमा (Guru Purnima 2023 Dat) आणि श्रावण महिन्यात (Sawan 2023) अनेक अद्भुत योगायोग जुळून आले आहेत. तुमच्यासाठी हा महिना कसा असेल जाणून घ्या. (july horoscope 2023 monthly masik rashifal prediction rashifal 12 zodiac signs in marathi)
1/13
Monthly Rashifal July 2023
2/13
मेष (Aries)
3/13
वृषभ (Taurus)
या राशीच्या लोकांसाठी हा महिना ठिकठाक असणार आहे. आर्थिक व्यवहारात अनेक अडचणी येणार आहेत. कार्यक्षेत्रात यशासाठी अधिक महेनत करावी लागणार आहे. करिअरच्या दृष्टीकोनातून हा महिना बरा असणार आहे. या महिन्यात आर्थिक स्थिती बळकट करण्यासाठी सुवर्ण संधी आहे. व्यवसायींकांसाठी हा महिना फायदाचा ठरणार आहे. वैवाहिक जीवनात तणाव असेल.
4/13
मिथुन (Gemini)
5/13
कर्क (Cancer)
6/13
सिंह (Leo)
या राशीच्या लोकांसाठी जुलै महिना अतिशय शुभ ठरणार आहे. कामाच्या ठिकाणी आनंदाची बातमी मिळेल. प्रवासाचे योग जुळून आले आहेत. प्रवासातून नवीन ओळख होईल ज्याचा फायदा भविष्यात होणार आहे. बोलण्यावर या महिन्यात नियंत्रण ठेवा. या महिन्यात आर्थिक स्थिती सुधारण्याचे अनेक मार्ग मिळणार आहेत. व्यवसायिकांसाठी हा महिना फायदेशीर असणार आहे.
7/13
कन्या (Virgo)
8/13
तूळ (Libra)
9/13
वृश्चिक (Scorpio)
10/13
धनु (Sagittarius)
11/13
मकर (Capricorn)
या राशीच्या लोकांसाठी जुलै महिना चांगला असणार आहे. मात्र या महिन्यात महत्त्वाचे निर्णय घेताना घाई करु नका. विवाह इच्छुकाच्या लग्नाचा प्रश्न मिटणार आहे. नातेसंबंधात गोडवा असेल. नोकरदार वर्गासाठी आनंदाची बातमी आहे. प्रमोशन आणि इक्रीमेंट होण्याची शक्यता आहे. या महिन्यात तुम्हाला लॉटरी लागण्याची शक्यता आहे.
12/13
कुंभ (Aquarius)
13/13