Isuzu D-Max ची V-Cross भारतात लॉन्‍च, जाणून घ्या किंमत

Jan 16, 2018, 15:56 PM IST
1/8

Isuzu Launches 2018 D-Max V-Cross In India

Isuzu D-Max ची V-Cross कार सोमवारी भारतात लॉन्च करण्यात आली आहे.  

2/8

Isuzu Launches 2018 D-Max V-Cross In India

Isuzu Launches 2018 D-Max V-Cross In India

Isuzu D-Max चे दोन व्हेरिएंट आहेत. त्यांच्या किंमती क्रमश: १५ लाख ७६ हजार २४० रूपये आणि १४ लाख २६ हजार २४१ रूपये आहे. 

3/8

Isuzu Launches 2018 D-Max V-Cross In India

Isuzu Launches 2018 D-Max V-Cross In India

Isuzu मध्ये इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल आणि अपडेटेड ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टम आहे.   

4/8

Isuzu Launches 2018 D-Max V-Cross In India

Isuzu Launches 2018 D-Max V-Cross In India

LED DRLs आणि LED टेल लॅम्पही दिले गेले आहे. यासोबतच कारमध्ये ऑटो क्रूझ कंट्रोल आणि ६ वे पावर अ‍ॅडजेस्टेबल ड्रायव्हर सीटही आहे. 

5/8

Isuzu Launches 2018 D-Max V-Cross In India

Isuzu Launches 2018 D-Max V-Cross In India

कारमध्ये लावण्यात आलेला रिअर व्ह्यू कॅमेरा चांगला अनुभव देतो आणि पार्किंग करताना अडचण होत नाही.  

6/8

Isuzu Launches 2018 D-Max V-Cross In India

Isuzu Launches 2018 D-Max V-Cross In India

नवीन V-Cross मध्ये ड्युअल टोन इंटेरिअर्स आणि स्पॉर्टी ब्लॅक लेदर सीट्स आहे.  

7/8

Isuzu Launches 2018 D-Max V-Cross In India

Isuzu Launches 2018 D-Max V-Cross In India

V-Cross ने बिल्ड, इंधन क्षमता आणि विश्वसनीयता कायम ठेवली आहे. ही कार नवीन रंग रूबी रेडमध्येही उपलब्ध असेल.  

8/8

Isuzu Launches 2018 D-Max V-Cross In India

Isuzu Launches 2018 D-Max V-Cross In India

ऑर्चिड ब्राऊन, कॉस्मिक ब्लॅक, टायटेनियम सिल्व्हर, ऑब्सिडियन गग्रे आणि स्प्लॅश व्हाईट रंगांमध्ये ही कार उपलब्ध असणार आहे.