IPL 2023 : विराटसह डू प्लेसिसनं 'असा' रचला MI च्या पराभवाचा डाव; त्यांचे 'हे' फोटो जास्तच बोलके

IPL 2023 : यातील काही संघांकडून क्रिकेटप्रेमींच्या प्रचंड अपेक्षा असतात. पण, सर्वच अपेक्षा खेळाडू पूर्ण करतात असं नाही. असाच अपेक्षाभंग झाला आहे मुंबई इंडियन्सच्या फॅन्सचा. 

Sayali Patil | Apr 03, 2023, 11:20 AM IST

IPL 2023 : आयपीएलच्या नव्या हंगामाची सुरुवात झाली आणि क्रिकेटप्रेमींचा उत्साह शिगेला पोहोचला. संपूर्ण क्रिकेट जगतातील सर्वात मोठी आणि तितकीच चर्चेत असणारी लीग स्पर्धा अशीच या आयपीएलची ओळख. 

1/7

IPL 2023 photos

IPL 2023 photos how virat Kohli faf du Plessis plotted RCBs win over MI

IPL 2023 : यातील काही संघांकडून क्रिकेटप्रेमींच्या प्रचंड अपेक्षा असतात. पण, सर्वच अपेक्षा खेळाडू पूर्ण करतात असं नाही. असाच अपेक्षाभंग झाला आहे मुंबई इंडियन्सच्या फॅन्सचा.   

2/7

virat Kohli faf du Plessis

IPL 2023 photos how virat Kohli faf du Plessis plotted RCBs win over MI

फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्त्वाखाली मैदानात आलेल्या बंगळुरूच्या संघानं मुंबईचा पहिल्याच सामन्यात पराभव केला आणि रोहित शर्मापुढं मोठं प्रश्नचिन्हं उदभवलं.   

3/7

virat Kohli

IPL 2023 photos how virat Kohli faf du Plessis plotted RCBs win over MI

स्पर्धेच्या सुरुवातीलाच मिळालेला पराभव विसरणं अशक्य असलं तरीही मुंबईचा संघ या पराभवातून बरंच काही शिकेल अशा अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहेत.   

4/7

RCB vs MI

IPL 2023 photos how virat Kohli faf du Plessis plotted RCBs win over MI

राहिला मुद्दा मुंबईच्या पराभवामागील कारणांचा, तर बंगळुरूच्या विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिसच्या 148 धावांनी बंगळुरूला तगडी सुरुवात करुन दिली.   

5/7

RCB vs MI highlights

IPL 2023 photos how virat Kohli faf du Plessis plotted RCBs win over MI

मुंबईनं दिलेल्या 172 धावांचा पाठलाग करताना विराटनं नाबाद 82 धावा ठोकल्या, तर डू प्लेसिसनं त्याला 73 धावा करत सुरेख साथ दिली.   

6/7

RCB vs MI match stats

IPL 2023 photos how virat Kohli faf du Plessis plotted RCBs win over MI

चौकार आणि षटकारांचा मारा करत मुंबईच्या गोलंदाजांच्या नाकी नऊ आणत डू प्लेसिस आणि विराटनं अप्रतिम खेळाचं प्रदर्शन केलं.   

7/7

IPL 2023

IPL 2023 photos how virat Kohli faf du Plessis plotted RCBs win over MI

विराट आणि फाफनं दाखवलेला खेळ आणि लक्ष्याचा पाठलाग करताना त्या दोघांमध्ये असणारा ताळमेळ क्रिकेटप्रेमींच्या नजरा वळवून गेला. इतकंच नव्हे, तर मुंबईच्या पराभवाचा डाव या दोघांनी नेमका कसा रचला हे पाहून क्रिकेटप्रेमी भारावले.