स्मार्टफोनऐवजी माणसाच्या शरीरातच लागणार सिम कार्ड आणि चिप?

प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आहे, स्मार्टफोन आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनलाय. पण आता हाच स्मार्टफोन जगातून कायमस्वरुपी हदद होणार आहे.

May 16, 2023, 22:55 PM IST

Trending News :  स्मार्टफोनशिवाय आपला दिवस सुरु होत नाही आणि संपतही नाही. माणसानं स्मार्टफोनमध्ये जग शोधलंय. घरगुती फोन, कॉडलेस, साध्या मोबाईलपासून सुरु झालेला प्रवास दोन दशकात स्मार्टफोनपर्यंत आलाय. पण आता हेच स्मार्टफोन जगातून कायमचे गायब होऊ शकतात. भविष्यात स्मार्टफोनऐवजी माणसाच्या शरिरावरच सिमकार्ड आणि चिप लागणार आहेत.

1/9

शरीरात किंवा शरीरावर लागलेल्या चिपद्वारे स्मार्टफोनमधील फिचर्स मिळतील. 

2/9

न्यूरालिंक ब्रेन चिपद्वारे माकडं कम्प्युटरवर टाईपिंग करू शकतात. तेच तंत्रज्ञान मानवी शरीराच्या बाबतीत वापरलं जाईल

3/9

सध्या न्यूरालिंक चिपचा प्रयोग माकडांवर सुरू आहे.

4/9

शरीरावर लागलेले इलेक्ट्रीक टॅटू स्मार्टफोनना रिप्लेस करू शकतात.

5/9

स्मार्टफोनची जागा स्मार्टवॉच, स्मार्टग्लासेस घेतील.

6/9

2030 पर्यंत 6G टेक्नॉलॉजी आलेली असेल.

7/9

 घरगुती फोन, कॉडलेस, साध्या मोबाईलपासून सुरु झालेला प्रवास दोन दशकात स्मार्टफोनपर्यंत आलाय.

8/9

नोकियाचे सीईओ आणि बिल गेट्स यांनी ही भविष्यवाणी केली आहे. 

9/9

भविष्यात जगातून स्मार्टफोन गायब होणार आहेत.