Waiting Ticket Rules: काऊंटरवरून वेटिंग तिकिट घेऊन रिझर्व्हेशन कोचमधून करता येतो प्रवास? रेल्वेचे 'हा' नियम ठेवा लक्षात
राज्यसभेत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी वेटिंग तिकिटांविषयी विचारण्यात आलेल्या काही प्रश्नांची उत्तर दिली आहेत. चला तर जाणून घेऊया की वेटिंग तिकिट असताना रिजर्व कोचमध्ये प्रवास करणं अनधिकृत आहे. त्याशिवाय त्यांनी हे देखील सांगितलं आहे की रेल्वेकडे अशा प्रवाशांची डिटेल नसते.
1/7
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी वेटिंग तिकिटांबाबत एक मोठी घोषणा केली आहे. त्यावेळी त्यांनी वेटिंग तिकिटांवर असलेल्या प्रश्नाचं देखील उत्तर दिलं आहे. रिझर्व कोचमध्ये वेटिंग तिकिटावर प्रवास करणं अनऑथराज्ड असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यांनी याशिवाय हे देखील सांगितलं की रेल्वेकडे अशा प्रवाशांची डिटेल नाही.
2/7
3/7
4/7
5/7
6/7