जावेद अख्तर यांच्या भाच्या आहेत 'या' सेलिब्रिटी, फरहान अख्तरच्या मावस बहिणी

जावेद अख्तर यांच्याबरोबर मराठीसह हिंदीत सक्रीय असलेली अभिनेत्री सैयामी खैर आणि प्रसिद्ध कोरिओग्राफर फराह खान यांचे खास नातं आहे. 

Jan 17, 2024, 17:11 PM IST

जावेद अख्तर यांच्याबरोबर मराठीसह हिंदीत सक्रीय असलेली अभिनेत्री सैयामी खैर आणि प्रसिद्ध कोरिओग्राफर फराह खान यांचे खास नातं आहे. 

1/7

जावेद अख्तर यांचा 78 वा वाढदिवस

Indian poet javed akhtar niece relation with Saiyami Kher and Farah Khan know the story behind

प्रसिद्ध कवी, गीतकार आणि संवाद लेखक म्हणून जावेद अख्तर यांना ओळखले जाते. आज ते त्यांचा 78 वा वाढदिवस साजरा करत आहेत. 

2/7

जावेद अख्तर हे कायमच चर्चेत

Indian poet javed akhtar niece relation with Saiyami Kher and Farah Khan know the story behind

जावेद अख्तर हे कायमच विविध कारणांनी चर्चेत असतात. पण तुम्हाला माहितेय का, जावेद अख्तर यांच्याबरोबर मराठीसह हिंदीत सक्रीय असलेली अभिनेत्री सैयामी खैर आणि प्रसिद्ध कोरिओग्राफर फराह खान यांचे खास नातं आहे.  

3/7

हनी इराणी या जावेद अख्तरांच्या पहिल्या पत्नी

Indian poet javed akhtar niece relation with Saiyami Kher and Farah Khan know the story behind

प्रसिद्ध कोरिओग्राफर फराह खानच्या आईचे नाव मनेका इराणी असे आहे. मनेका इराणी या पटकथा लेखक हनी इराणी यांची बहीण आहे. 

4/7

जावेद अख्तर आणि फराह खान यांच्यात काका भाची हे नातं

Indian poet javed akhtar niece relation with Saiyami Kher and Farah Khan know the story behind

तर हनी इराणी या जावेद अख्तर यांच्या पहिल्या पत्नी आहेत. हनी इराणी आणि जावेद अख्तर यांना दोन मुलं असून फरहान अख्तर आणि झोया अख्तर अशी त्यांची नावं आहेत. या नात्याने जावेद अख्तर आणि फराह खान यांच्यात काका भाची हे नातं आहे. 

5/7

जावेद अख्तर यांच्या दुसऱ्या पत्नी आहेत शबाना आझमी

Indian poet javed akhtar niece relation with Saiyami Kher and Farah Khan know the story behind

मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सैयामी खैर ही शबाना आझमी यांना मावशी या नावाने हाक देते. शबाना आझमी या जावेद अख्तर यांच्या दुसऱ्या पत्नी आहेत. 

6/7

तन्वी आझमी आणि सैयामी खैर आत्या-भाची

Indian poet javed akhtar niece relation with Saiyami Kher and Farah Khan know the story behind

सैयामी खैर या ज्येष्ठ अभिनेत्री उषा किरण यांची नात आहे. उषा किरण यांची मुलगी तन्वी यांनी शबाना यांचा भाऊ बाबा आझमी यांच्याशी लग्न केले आहे. 

7/7

सैयामी खेर लागते जावेद अख्तर यांची भाची

Indian poet javed akhtar niece relation with Saiyami Kher and Farah Khan know the story behind

तन्वी आझमी आणि सैयामी खैर यांच्यात आत्या भाची असं नातं आहे. त्या नात्यानेच सैयामी ही शबाना आझमी यांना मावशी अशी हाक मारते. त्यामुळे सैयामी ही जावेद अख्तर यांची भाची लागते.