Neil Armstrong नंतर चंद्रावर 'मूनवॉक' करुन आलेले 'ते' 11 जण कोण?
List On Men Who Have Walked On The Moon: भारताच्या चांद्रयान-3 मोहिमेअंतर्ग विक्रम लँडरने 23 ऑगस्टर 2023 रोजी भारतीय वेळेनुसार सायंकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी यशस्वीरित्या लँडिंग केलं. यानंतर चंद्रासंदर्भातील अधिक अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न भारतीय करत असताना दिसत आहेत. भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मांबरोबरच चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला मानव अशी ओखळ असलेल्या नील आर्मस्ट्राँग यांच्यापर्यंत अनेकांची चर्चा सध्या सुरु आहे. मात्र चंद्रावर आतापर्यंत किती व्यक्ती जाऊन आल्या आहेत ठाऊक आहे का? 1, 2 नाही तब्बल 1 डझन लोक आतापर्यंत चंद्रावर जाऊन आले आहेत.
Swapnil Ghangale
| Aug 25, 2023, 16:10 PM IST
1/12
2/12
3/12
4/12
5/12
6/12
7/12
8/12
9/12
10/12
11/12
12/12