भारतातील भरमसाठ पगार देणाऱ्या 7 नोकऱ्या, ज्यासाठी डिग्री, डिप्लोमाची गरज नाही!

डिग्री असेल तर चांगल्या पगाराची नोकरी मिळते असं म्हणतात. पण अशाही भरमसाठ पगार देणाऱ्या नोकऱ्या आहेत, ज्यासाठी डिग्रीची गरज नाही.

| Oct 15, 2024, 19:36 PM IST

India Highest Pay Salary Job:डिग्री असेल तर चांगल्या पगाराची नोकरी मिळते असं म्हणतात. पण अशाही भरमसाठ पगार देणाऱ्या नोकऱ्या आहेत, ज्यासाठी डिग्रीची गरज नाही.

1/8

भारतातील भरमसाठ पगार देणाऱ्या 7 नोकऱ्या, ज्यासाठी डिग्री, डिप्लोमाची गरज नाही!

India Highest Pay Salary Job dont need degree Diploma Marathi News

India Highest Pay Salary Job:डिग्री असेल तर चांगल्या पगाराची नोकरी मिळते असं म्हणतात. पण अशाही भरमसाठ पगार देणाऱ्या नोकऱ्या आहेत, ज्यासाठी डिग्रीची गरज नाही.

2/8

इलेक्ट्रिशियन

India Highest Pay Salary Job dont need degree Diploma Marathi News

इलेक्ट्रिशियन हे इलेक्ट्रीक सिस्टिम बसवतात, मेंटेन करतात आणि रिपेयर करतात. इलेक्ट्रीशियनला अप्रेंटिसच्यानंतर नोकरी मिळते. सर्टिफिकेट मिळाल्यानंतर तुम्ही चांगली नोकरी करु शकता.

3/8

कमर्शियल पायलट

India Highest Pay Salary Job dont need degree Diploma Marathi News

कमर्शियल पायलट बनण्यासाठी विद्यापीठाच्या डिग्रीची गरज नाही.ट्रेनिंग आणि सर्टिफिकेशन असेल तरी तुम्हाला चांगल्या एअरलाइन्स कंपनीत नोकरी मिळू शकेल. येथे तुम्हाला मोठ्या पगाराची नोकरी मिळेल.

4/8

वेब डेव्हलपर्स

India Highest Pay Salary Job dont need degree Diploma Marathi News

वेब डेव्हलपर्स वेबसाइट बनवतात आणि डिझाइन करतात. अनेक डेव्हलपर्स स्वत:च शिकतात तर काहीजण सर्टिफिकेट कोर्स करतात.अनुभव आणि कौशल्यानुसार तुम्हाला चांगल्या पगाराची नोकरी मिळू शकते.

5/8

रियल इस्टेट एजंट

India Highest Pay Salary Job dont need degree Diploma Marathi News

रियल इस्टेट एजंट ग्राहकांना प्रॉपर्टी खरेदी करणे, भाड्याने देण्यासाठी मदत करतात. यासाठी कोणत्या डिग्रीची गरज नसते. पण तुमच्याकडे परवाना हवा. यांना खूप मोठं कमिशन मिळतं. 

6/8

प्लंबर

India Highest Pay Salary Job dont need degree Diploma Marathi News

पाईप, गॅस किंवा इतर पायपिंग इस्टॉल करण्यासाठी, ठीक करण्यासाठी प्लंबरची गरज लागते. त्यांनाही ट्रेनिंग दिले जाते. अनुभवानुसार यांना जास्त पगार मिळतो. 

7/8

कंस्ट्रक्शन मॅनेजर

India Highest Pay Salary Job dont need degree Diploma Marathi News

कंस्ट्रक्शन मॅनेजर हा पुनरनिर्माण कामांची देखरे करतो. दिलेले काम कमी वेळात आणि बजेटमध्ये करतो. यासाठी डिग्रीची गरज नसते. 

8/8

डेंटल हायजेनिस्ट

India Highest Pay Salary Job dont need degree Diploma Marathi News

डेंटल हायजेनिस्ट हे दातांची स्वच्छता आणि आजारांचा तपास करतात. यासाठी कोणत्या विद्यापीठाच्या डिग्रीची गरज नसते. तुम्हाला चांगला पगार मिळू शकतो.