स्वातंत्र्य दिनी ध्वजारोहण करताना कोणत्या चुका टाळाव्यात? कुठं कोणत्या पद्धतीनं असायला हवा तिरंगा, पाहा...
Independence Day 2023 : स्वातंत्र्य दिनी कोणत्या ठिकाणी कोणत्या आकाराचा तिरंगा फडकवतात? पाहा महत्त्वाची माहिती...
Independence Day 2023 : भारताचा स्वातंत्र्यदिन सर्व स्तरांवर साजरा केला जातो. देशासाठी अत्यंत महत्त्वाच्या अशा या दिवसाचा उत्साह यंदाची तितकाच आहे. असं असतानाच काही देशाचे नागरिक म्हणून काही गोष्टींची काळजी घेतली जाणं आपल्यासाठीही तितकंच महत्त्वाचं आहे. कारण, आपल्या लहानशा कृतीतून मोठ्या चुका घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळं देशाभिमानाचं प्रतीक असणारा तिरंगा ध्वजारोहणावेळी खालील गोष्टींची काळजी नक्की घ्या.
1/8
ध्वजाचा आकार
2/8
तिरंगा
3/8
VVIP विमानं
4/8
इमारतीवर असणारा तिरंगा
5/8
तिरंगा नेमका कसा फडकवावा
6/8
नुकसान नकोच
7/8