Gold Price Today : आठवड्यात सलग घसरत आहेत सोन्याचे दर

सोन्याचे दर अद्यापही अस्थिर आहेत.   

Feb 25, 2021, 14:15 PM IST
1/5

 सोन्याच्या दरामध्ये गेल्या काही दिवसांपासून सतत चढ-उतार होत आहे. सलग चौथ्या दिवशी सोन्याचे दर घसरत आहेत.   

2/5

सोन्याच्या दरात घसरण होत असली तरी चांदीचे दर मात्र वाढत आहेत. आज MCXवर चांदी 70 हजार रुपयांवर पोहोचली आहे.   

3/5

दरम्यान सण आणि लग्ण सराई असल्यामुळे सोन्याची मागणी देखील वाढली आहे. शिवाय सोन्याचे दर घसरल्यामुळे ग्राहकांमध्ये आनंदाचे  वातावरण आहे. 

4/5

या आठवड्यातील सोन्याचे दर  वार              सोन्याचे दर       सोमवार            46901 मंगळवार           46802 बुधवार             46522 गुरूवार             46464

5/5

या आठवड्यातील चांदीचे दर  वार              चांदीचे दर       सोमवार           70432 रू. किलो मंगळवार          69341 रू. किलो बुधवार            69543 रू. किलो गुरूवार             70059 रू. किलो