मुंबईत सुनामी आली तर अँन्टिलियाचं काय होईल? AI नं दाखवले PHOTOS
मुंबई म्हटलं की सगळ्यांच्या डोक्यात जर काही येतं तर तो समुद्र आहे. पण समजा जर कधी पूर आला तर काय... मुंबईतील लोकसंख्या ही 1.2 कोटींपेक्षा जास्त आहे. मुंबई सेस्मिक झोन-3 मध्ये येतात. त्यामुळे भूकंप येण्याची शक्यता खूप जास्त वाढते. समुद्र किनाऱ्या लगत हे शहर असल्यामुळे पूरही लगेच येऊ शकतो.
Diksha Patil
| Aug 05, 2024, 19:16 PM IST
1/7
2/7
3/7
5/7
6/7