५ मिनिटांत दातांची कीड काढण्याचा, घरगुती सोपा उपाय

दाताची कीड काढण्याचा हा साधा सोपा घरगुती उपाय आहे. तेव्हा हा उपाय काळजीपूर्वक वाचा... आणि हा प्रयोग करून पाहा, तुम्हाला आरोग्याच्या इतर अडचणी असतील तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Oct 28, 2018, 21:55 PM IST

दाताची कीड काढण्याचा हा साधा सोपा घरगुती उपाय आहे. तेव्हा हा उपाय काळजीपूर्वक वाचा... आणि हा प्रयोग करून पाहा, तुम्हाला आरोग्याच्या इतर अडचणी असतील तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.

1/4

महत्वाचा स्वस्त आणि मस्त उपाय

home-made-remeides-and-toothache_five

थंड पाणी किंवा आईस्क्रीमसारखे थंड पदार्थ खात असताना अनेक वेळा लक्षात येत असतं की, आपले दात दुखतायत, तेव्हा आपले दात किडलेले असतात, किंवा किड लागण्यास सुरूवात झालेली असते. 

2/4

महत्वाचा स्वस्त आणि मस्त उपाय

home-made-remeides-and-toothache_four

डेंटीस्टकडे जाऊन आपण दात दाखवतो, किडलेले दात काढण्याचा सल्ला दिला जातो.मात्र दात काढण्याआधी बिनपैशांचा साधा सोपा उपाय नक्की करून पाहा. चिमुटभर खायचा चुना घ्या, आणि चिमुटरभर तुरटी (फिटकी)ची पावडर घ्या. 

3/4

महत्वाचा स्वस्त आणि मस्त उपाय

home-made-remeides-and-toothache_three

चुना+तुरटी+दोन थेंब पाणी घेऊन पेस्ट तयार करा. ही पेस्ट कापसाच्या मदतीने दातांना लावा. ही पेस्ट लावण्याआधी हे लक्षात घ्या की पेस्ट लावण्याआधी तोंड आ करा, वरील दात खालील दातांना काही मिनिटे लागू देऊ नका, जिभही नाही.

4/4

महत्वाचा स्वस्त आणि मस्त उपाय

home-made-remeides-and-toothache_two

यामुळे लाळ वाहून येईल, याच्यात किड वाहून जाईल. हे दुसऱ्या दिवशीही करा. म्हणजे राहिलेली किड देखील निश्चित निघून जाईल. ही पेस्ट कापसाने भरपूर लावा. व्यवस्थित लावा.