डर के आगे जीत है! महाराष्ट्रातील सर्वात डेंजर किल्ला; आकाशाच्या दिशेने सरळ रेषेतील पायऱ्या चढताना पाय थरथरतात
नाशिकमधील हरिहर किल्ला हा महाराष्ट्रातील सर्वात धोकादायक किल्ला आहे.
Harihar Fort Trek : महाराष्ट्राला ऐतिहासिक किल्ल्याचा वारसा लाभलेला आहे. शेकडो किल्ले इतिहासाचा साक्षीदार आहेत. नाशिक येथे असलेला हरिहर हा महाराष्ट्रातील सर्वात धोकादायक किल्ला आहे. लोक जीव धोक्यात घालून येथे ट्रेकिंग करतात. पहिल्या पावसानंतर अनेक हौशी तरूण तरूणी नाशिकच्या हरिहर गडावर जातात.
1/7
2/7
3/7
4/7
5/7
6/7